अभंग

‘क्षेत्रे ह्यस्मिन् महाविष्णु : सर्वदेवोत्तमोत्तम:| आस्ते योगीश्वरोद्यापि शक्तिभिर्नवभि:सह | विमलोत्कार्षिंणी ज्ञाना क्रिया योगा तथैवच | प्रव्ही सत्या तथेशानानुग्रहा चेति शक्तय :|’ (स्कंदपु. पांडुरंगमा.) 7/6,7,8


अर्थ - या क्षेत्रात सर्व देवांमध्ये उत्तमोत्तम असणारा, योगीश्वर, महाविष्णु आपल्या नऊ शक्तीसंह अद्याप राहतो. विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, पव्ही, सत्या, ईशाना, अनुग्रहा या त्या नऊ शक्ती आहेत. अर्थ- या क्षेत्रात सर्व देवांमध्ये उत्तमोत्तम असणारा, योगीश्वर, महाविष्णु आपल्या नऊ शक्तीसंह अद्याप राहतो. विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, पव्ही, सत्या, ईशाना, अनुग्रहा या त्या नऊ शक्ती आहेत.